आर. पी. इन्फोसिस्टिमच्या दोन संचालकांना अटक

पीटीआय
शुक्रवार, 16 मार्च 2018

कोलकता - कॅनरा बॅंकेसह दहा बॅंकांची ५१५ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कोलकतास्थित आर. पी. इन्फोसिस्टिम कंपनीचे संचालक शिबाजी पांजा आणि कौस्तुव रे यांना गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. 

कॅनरा बॅंकेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा ‘सीबीआय’ने आर. पी. इन्फोसिस्टिमच्या संचालकांवर दाखल केला होता. यामध्ये कंपनीचे संचालक पांजा, रे यांच्यासह उपाध्यक्ष विजय बाफना आणि देबनाथ पाल यांचीही नावे आहेत. या कंपनीने कॅनरा बॅंकेसह दहा बॅंकांची ५१५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

Web Title: business news R. P. Infosystems Directors arrested CBI

टॅग्स