घसरणीने वर्षाची अखेर 

पीटीआय
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - चालू आर्थिक वर्षातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी बुधवारी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०५ अंशांची घसरण होऊन ३२ हजार ९६८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज ७० अंशांची घट होऊन १० हजार ११३ अंशांवर बंद झाला. 

दरम्यान, उद्या (गुरुवारी) महावीर जयंती आणि शुक्रवारी गुड फ्रायडेनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी बाजाराला नेहमीप्रमाणे सुटी असल्याचे आजचा बाजाराचा चालू आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस होता. 

Web Title: business news sensex