सेन्सेक्‍स, निफ्टीत घसरण

पीटीआय
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबई - देशांतर्गत राजकारणातील उलथापालथ; तसेच वित्तीय तुटीतील दोन टक्के वाढ यासह फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीची शक्‍यता यामुळे स्थानिक शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रांतील घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सेन्सेक्‍स २५३ अंशांनी घसरून ३२,९२३ अंकावर बंद झाला, तर निफ्टी तीन महिन्यांच्या नीचांकी कामगिरीसह १०१ घसरून १०,०९४ अंशावर बंद झाला. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीचा फटकाही शेअर बाजाराला बसला होता. 

मागील काही दिवसांमधील बाजारातील अनिश्‍चिततेचा देशातील प्रमुख सहा कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना हजारो कोटींचा फटका बसला. 

Web Title: business news Sensex Nifty Falling