क..कमॉडिटी मार्केटचा... 

बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे: शेअर बाजाराप्रमाणेच सोने, चांदी, तांबे, याचबरोबर गहू, सोया, क्रूड अशा प्रकारच्या सर्व वस्तू खरेदी व विक्री ज्या ठिकाणी होते त्या बाजाराला 'कमॉडिटी मार्केट'' म्हणतात. एमसीएक्स व एनसीडीईएक्स या एक्स्चेंजमध्ये विविध कमॉडिटीची खरेदी-विक्री करता येते. 

भारतात अजूनही सर्व सामन्यांमध्ये कमॉडिटी मार्केट फारसे लोकप्रिय नाही. एक म्हणजे बऱ्याच लोकांना कमॉडिटी मार्केटविषयी शास्त्रशुद्ध माहिती नाही. . अतिशय सुरक्षित असे गुंतवणुकीचे माध्यम म्हणून आज कमॉडिटी मार्केटकडे बघितले जाते. म्हणूनच या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती व्हावी यासाठी सकाळमनीने 'क..कमॉडिटी मार्केटचा'... अशी व्हिडीओ सिरीज सूर केली आहे. त्यामध्ये आपल्याला कमॉडिटी मार्केटची माहिती मिळू शकणार आहे. 

कमॉडिटी मार्केट तज्ज्ञ अमित मोडक याविषयी माहिती देणार आहे. 

भाग 1 

भाग 2

डिस्क्लेमर : वरील व्हिडिओ फक्त आपल्याला कमॉडिटी मार्केट माहिती व्हावी म्हणून दाखवण्यात आला आहे. मात्र व्हिडिओ बघून कमॉडिटी मार्केटमध्ये व्यवहार करू नये. त्यासाठी आपल्या आर्थिक सल्ल्गाराची मदत घ्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commodity market basics