अमिताभ बच्चन जीएसटीचे ब्रँड अँबेसिडर 

पीटीआय
मंगळवार, 20 जून 2017

अमिताभ बच्चन जीएसटीचे ब्रँड अँबेसिडर 

नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) ब्रॅंड अँबेसिडर म्हणून काम पाहणार आहेत. 

जीएसटीच्या प्रबोधनात्मक प्रचार करण्याची जबाबदारी बच्चन यांच्यावर सोपविली आहे. केंद्रीय उत्पादनशुल्क व सीमा शुल्क (सीबीडीटी) विभागाने याबाबत माहिती दिली. 

बच्चन यांच्यासोबत 40 सेकंदांची जाहिरातीचे याआधीच चित्रीकरण करण्यात आले आहे. या आधी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू जीएसटीची ब्रॅंड अँबेसिडर होती. 

Web Title: delhi news amitabh bachchan appointed GST ambassador