रिलायन्स डिजिटलचा ‘डिजिटल इंडिया’ सेल

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई - इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचा देशातील सर्वात मोठा रिटेलर असणाऱ्या रिलायन्स डिजिटलने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध उपकरणांच्या खरेदीवर १० टक्के सूट देणारा ‘डिजिटल इंडिया’ सेल आयोजित केला आहे. बुधवारपर्यंत (ता. १५) रिलायन्स डिजिटलच्या देशभरातील ८०० आणि माय जीओच्या १८०० स्टोअर्समध्ये कोणत्याही आघाडीच्या बॅंकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर ही सवलत मिळेल, असे रिलायन्स डिजिटलच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय लॅपटॉपच्या, आधुनिक टेलिव्हिजन संच; तसेच मोबाईल फोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठीही आकर्षक योजना आहेत.

मुंबई - इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचा देशातील सर्वात मोठा रिटेलर असणाऱ्या रिलायन्स डिजिटलने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध उपकरणांच्या खरेदीवर १० टक्के सूट देणारा ‘डिजिटल इंडिया’ सेल आयोजित केला आहे. बुधवारपर्यंत (ता. १५) रिलायन्स डिजिटलच्या देशभरातील ८०० आणि माय जीओच्या १८०० स्टोअर्समध्ये कोणत्याही आघाडीच्या बॅंकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर ही सवलत मिळेल, असे रिलायन्स डिजिटलच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय लॅपटॉपच्या, आधुनिक टेलिव्हिजन संच; तसेच मोबाईल फोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठीही आकर्षक योजना आहेत. रिलायन्स डिजिटल स्टोअर्समध्ये जवळपास २०० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांची ४०००हून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत.

Web Title: Digital India cell of Reliance Digital