दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव गाठणार विक्रमी पातळी

petrol
petrolsakal

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 3 वर्षांतील विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. ब्रेंट क्रूडचे दर 80 डॉलर प्रति बॅलरच्या आसपास पोहचले आहे. दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव गाठणार विक्रमी पातळी, कसे ते जाणून घ्या.

पेट्रोलचे भाव

वाढत्या जागतिक मागणीमुळे पण घटत्या पुरवठ्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. न्युज एजन्सी रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या तीन आठवड्यांपासून कच्चे तेलाच्या किंमतीमध्ये वाढ दिसत आहे. ब्रेंट क्रुडचे भाव वाढून 80 डॉलर प्रति बॅलरच्या आसपास पोहचले आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत बाजारात पेट्रोलचे भाव एक ते दोन आठवड्यांपासून वाढत आहे. काही शहरांमध्ये ते 110 रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहचले आहेत.

petrol
Gold and Silver Price : सोने आणि चांदीच्या भावात घसरण

आज काय आहेत पेट्रोल-डिजेलचे भाव?

दिल्लीमध्ये पेट्रोल 101.19 रुपये प्रति लीटर तर डिझेल 88.82 रुपये प्रति लीटर आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर तर डिझेल 96.41 रुपये प्रति लीटर आहे.अद्यापही पे्ट्रोल- डिझेल रेकॉर्ड पातळीवर विक्री होत आहे

मुंबईमध्ये पेट्रोल 107.36 रुपये प्रति लीटर तर डिझेल 96.04 रुपये प्रति लीटर आहे.

petrol
सेन्सेक्स 60 हजारांवर; निफ्टीही 18 हजारांच्या आवाक्यात

शहर पेट्रोल (रुपये/लीटर) डीज़ल (रुपये/लीटर)

नवी दिल्‍ली 101.19 88.82

मुंबई 107.26 96.41

कोलकाता 101.62 91.92

चेन्‍नई 98.96 93.46

नोयडा 98.52 89.42

बंगळूरू 104.70 94.27

हैदराबाद 105.26 96.92

पटना 103.79 94.80

जयपूर 108.13 97.99

लखनऊ 98.30 89.23

गुरुग्राम 98.94 89.54

चंडीगढ़ 97.40 88.56

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com