Bajaj Finance Fixed Deposit
Bajaj Finance Fixed Deposit

बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटसह यंदा गुढी पाडव्याला करा गुंतवणुकीची स्मार्ट पसंती

नवीन वित्तीय वर्षाची सुरुवात होत असताना, आपली गुंतवणूक तसेच ताज्या वार्षिक आर्थिक उद्दिष्टांची पडताळणी करण्याची ही योग्य वेळ

नवीन वित्तीय वर्षाची सुरुवात होत असताना, आपली गुंतवणूक तसेच ताज्या वार्षिक आर्थिक उद्दिष्टांची पडताळणी करण्याची ही योग्य वेळ आहे. प्रत्येक गुंतवणूक पोर्टफोलिओत जोखीमीचे व्यवस्थापन करण्याचा पर्याय समाविष्ट आहे. सोबतच सर्वोच्च उत्पन्न मिळवून देणारी साधने जोडलेली आहेत. यासह बाजारात विविध गुंतवणूक पर्याय उपलब्ध असल्याने एकाची निवड करणे तारेवरची कसरत ठरू शकते. तुम्ही जोखमीची क्षमता, वित्तीय उद्दिष्टे, तरलता आवश्यकता, गुंतवणूक साधनांची सुरक्षा इत्यादी घटक लक्षात घेतले पाहिजे.

फिक्स्ड डिपॉझीट हा एक शहाणपणाचा गुंतवणूक पर्याय ठरतो. या पर्यायावर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम होत नाही. हा तुमच्या बचतीला कमीतकमी जोखमीद्वारे वाढायला मदत करतो. बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीट हे गुंतवणुकीचे स्थिर साधन असून ते मुदत ठेवीवर सुरक्षित आणि सढळ परतावा उपलब्ध करून देते.

बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटसह तुम्हाला सर्वोच्च एफडी दराचा दुहेरी फायदा तसेच मुदत ठेवीची सुरक्षा मिळू शकते.

तुम्ही गुंतवणुकीचा विचार करताना बजाज फायनान्स ऑनलाईन एफडीचा विचार का करावा याविषयीची पाच कारणे:

1. आकर्षक एफडी व्याज दर

सर्वोच्च व्याज दरासह एफडी निवडणे हा गुंतवणुकीचा पहिला निकष आहे. भारतात, आरबीआय तरतुदी एफडी व्याज दरावर प्रभाव पाडतात. तरीच बजाज फायनान्स लिमिटेड ही एक एनबीएफसी असल्याने हे दर लागू होत नाहीत. त्यामुळे बजाज फायनान्स लिमिटेड लवचीक कालावधी आणि पेआऊट पर्यायांसह प्रती वर्ष 7.05% सह नफेशीर व्याज दर देऊ करते.

या पर्यायामार्फत किती उत्पन्न कमावता येईल याचा अंदाज बांधण्यासाठी ही काही उदाहरणे.

1. 60 वर्षे वयाखालील नागरीक Bajaj Finance online FD मध्ये गुंतवणूक करू शकतात

मुदत ठेव रक्कम

कालावधी

व्याज दर

व्याजापोटी मिळणारे उत्पन्न

एकूण

रू. 5 लाख

12 महिने

5.65% प्रती वर्ष

रू. 28,250

रू. 5,28,250

रू. 3 लाख

36 महिने

6.80% प्रती वर्ष

रू. 65,456

रू. 3,65,456

रू. 2 लाख

60 महिने

6.80% प्रती वर्ष

रू. 77,898

रू. 2,77,898

2. बजाज फायनान्स ऑनलाईन एफडीमध्ये गुंतवणूक करणारे ज्येष्ठ नागरीक

मुदत ठेवीची रक्कम

कालावधी

व्याज दर

व्याजापोटी मिळणारे उत्पन्न

एकूण

रू. 5 लाख

12 महिने

5.90% प्रती वर्ष

रू. 29,500

रू. 5,29,500

रू. 3 लाख

36 महिने

7.05% प्रती वर्ष

रू. 68,028

रू. 3,68,028

रू. 2 लाख

60 महिने

7.05% प्रती वर्ष

रू. 81,166

रू. 2,81,166

2. एफडी सुविधेच्या बदल्यात कर्ज

दुर्दैवाने आपतकालीन स्थितीत अचानक तरल रक्कम आवश्यक ठरते. ही गरज भागवण्याकरिता आपतकालीन स्थितीकरिता एक रक्कम बाजूला ठेवणे आवश्यक ठरते. जर ही बाजूला ठेवलेली रक्कम गुंतवली, तर गरजेच्या काळात पैसा उभारायला मदत होईल. बजाज फायनान्स एफडीच्या वतीने एफडी सुविधेच्या बदल्यात तुमच्या मुदत ठेवीवर 75% पर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकेल.

3. लवचीक कालावधी आणि पेआऊट पर्याय

बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटसह तुम्हाला गुंतवणूक आणि पेआऊट पर्याय निवडीचे स्वातंत्र्य मिळते. ज्यामुळे हा एक लवचीक गुंतवणूक पर्याय ठरतो. नॉन-क्युम्युलेटीव्ह फिक्स्ड डिपॉझीट पर्याय निवडताना तुम्हाला मासिक, तिमाही, अर्धवार्षिकी किंवा वार्षिकी आधारावर निवड करता येते.

4. सुलभ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

सुलभ ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे आभार, तुम्ही घरी आरामात बसून बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटची नोंदणी करू शकता. सोप्या पद्धतीने तुमची केव्हायसी माहिती नोंदवा आणि लांबलचक रांग, कागदपत्रांची जटील पूर्तता आणि शाखेत व्यक्तिश: भेट देण्याची चिंता सोडा.

5. सुरक्षित मुदत ठेव

बजाज फायनान्स फिक्स्ड िडपॉझिटला भारताच्या अग्रगण्य क्रेडीट रेटींग एजन्सी, क्रिसिलकडून एफएएएए तर आयसीआरएद्वारे मिळालेले एमएएए रेटींग आहे. जे गुंतवणुकीची सर्वोच्च सुरक्षितता दर्शवते. त्यामुळे एखाद्या व्यक्तिला परतावा, डिफॉल्ट किंवा अभिनव व्याज पेआऊट याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही.

बजाज फायनान्स लिमिटेडविषयी:

बजाज फायनान्स लिमिटेड ही बजाज फिनसर्व समुहाची कर्ज आणि गुंतवणुकविषयक शाखा आहे. भारतीय बाजारातील ही एक अतिशय विविधांगी एनबीएफसी असून देशातील 44 दशलक्ष ग्राहकांना सेवा पुरविते. कंपनीचे मुख्यालय पुणे येथे आहे. कंपनीच्या उत्पादन सेवांमध्ये कन्झुमर ड्यूरेबल लोन, लाइफस्टाइल फायनान्स, डिजिटल प्रोडक्ट फायनान्स, पर्सनल लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, स्मॉल बिझनेस लोन, वॉलेट, को-ब्रंडेड क्रेडीट कार्ड्स, टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर लोन, कमर्शियल लेंडिंग/एसएमई लोन, लोन अगेन्स्ट सिक्युरिटी व रुरल फायनान्स ज्यामध्ये गोल्ड लोन, वेहिकल रिफायनान्सिंग लोन, फिक्स्ड डिपॉझीटचा समावेश आहे. आज देशातील एनबीएफसीपैकी केवळ बजाज फायनान्स लिमिटेडकडे दीर्घकाळासाठी FAAA/ स्टेबलचे सर्वोच्च क्रेडीट रेटींग आहे, तर अल्पकालीन कर्जांकरिता A1+ आणि एफडी प्रोग्रामसाठी FAAA/ स्टेबल मिळालेआहे. तिला ईसीबीसाठी एस अँड ग्लोबल रेटिंगद्वारे दीर्घकाळाकरीता BB+/ स्टेबल', तर अल्पकालीन बी रेटींग मिळाले आहे.

कृपया अधिक माहितीकरिता भेट द्या : www.bajajfinserv.in.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com