तुम्ही ''टॅक्स प्लँनिंग'' केलं का?

Wednesday, 13 March 2019

पुणे : आर्थिक वर्षातील शेवटचा महिना म्हणजे 'मार्च महिना' होय. करदात्याला १ एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत झालेल्या व्यवहारानुसार उत्पन्न, खर्च, गुंतवणूक यांची गणना करून आपल्या करपात्र उत्पन्नावर 'टॅक्स' भरावा लागतो. मार्च महिना अखेर कर बचत व्हावी यामुळे बरेच लोक गुंतवणुकीचे विविध मार्ग निवडतात. मात्र कर वाचवण्याच्या नादात ते बऱ्याचदा चुकीची गुंतवणूक करून बसतात. यामुळे मात्र आपला पैसा अडकून राहतो. त्यामुळे अजूनही वर्ष संपण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी शिल्लक आहेत. 

कर वाचविण्यासाठी काय करता येतील हे सांगत आहेत: सिद्धार्थ रस्तोगी, व्यवस्थापकीय संचालक, अॅबिट अॅसेट मॅनेजमेंट

कर बचतीसाठी 15 दिवसांचा कालावधी राहिल्याने लवकरात लवकर व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून 'टॅक्स प्लँनिंग'' करा आणि पुढील कारवाई टाळा. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to avoid last-minute tax planning mistakes