5 रुपयाच्या 3 नोटांवर असेल हे चित्र, तर लगेच कमवा 3 लाख रुपये, जाणून घ्या कसे?

आजकाल जुन्या नोटा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रमी किंमतीत विकत घेतल्या जात आहेत.
5 रुपयाच्या 3 नोटांवर असेल हे चित्र, तर लगेच कमवा 3 लाख रुपये, जाणून घ्या कसे?
Summary

आजकाल जुन्या नोटा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रमी किंमतीत विकत घेतल्या जात आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात आजकाल काही वेबसाइट्स जुन्या नोटा आणि नाणी जास्त किमतीत खरेदी करत आहेत. ज्यामुळे तुमचे करोडपती बनण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. म्हणूनच तुमच्या घरात ठेवलेली पिगी बँक आणि पर्स एकदा तपसा. कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या जुन्या नोटा आणि नाणी सापडतील.

आजकाल जुन्या नोटा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रमी किंमतीत विकत घेतल्या जात आहेत. तुमच्याकडे फक्त 5 रुपयांची जुनी नोट हवी आहे, जी तुम्ही मोठ्या किमतीत विकू शकता आणि तुमचे लक्षाधीश होण्याचे स्वप्न साकार करू शकता. ही नोट विकण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. तुम्ही ती घरबसल्या ऑनलाइन विकू शकता.

5 रुपयाच्या 3 नोटांवर असेल हे चित्र, तर लगेच कमवा 3 लाख रुपये, जाणून घ्या कसे?
देशात सोन्याचे दर स्थिर; २४ कॅरेट सोन्याचा दर ५ हजारांवर

नोटेची खासियत जाणून घ्या

काही रिपोर्ट्सनुसार, तुमच्याकडे ट्रॅक्टर चालवणार्‍या शेतकर्‍याचा फोटो असलेली 5 रुपयांची नोट आणि त्यावर 786 आकडा प्रिंट असल्यास, तुम्ही काही वेबसाइटवर 1 लाख रुपये कमवू शकता. तुमच्याकडे 5 रुपयांच्या अशा 3 नोटा असतील तर तुम्ही सहज 3 लाख रुपये कमवू शकता.

येथे करा नोटांची विक्री

तुमच्या माहितीसाठी, अनेक वर्षांपासून नोटांचे ऑनलाइन लिलाव सुरू आहेत आणि लोकांना जुनी आणि दुर्मिळ नाणी, नोटांची ऑनलाइन देवाणघेवाण करून करोडो रुपये मिळाले आहेत. eBay सारख्या वेबसाइटवर तुम्ही जुन्या नाण्यांचा, नोटांचा सहज लिलाव करू शकता.

5 रुपयाच्या 3 नोटांवर असेल हे चित्र, तर लगेच कमवा 3 लाख रुपये, जाणून घ्या कसे?
आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार १४०० अंकांनी कोसळला

वर नमूद केलेल्या 5 रुपयांच्या नोटेचा स्वच्छ फोटो तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला तो वेबसाइटवर अपलोड करावा लागेल. 5 रुपयांच्या नोटेचा फोटो वेबसाइटवर अपलोड होताच लिलाव प्रक्रिया सुरू होईल.

रिपोर्ट्सनुसार, मक्का मदीना येथील 1018 वर्ष जुन्या नाण्याचा 2.5 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला आहे. या नाण्यावर मक्का मदीनाचे चित्र असून त्यावर 786 अंक कोरला होता. माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे एक नाणेही 50 लाख रुपयांना विकले गेले. या नाण्यावर दुर्गा मातेचे चित्र होते.

5 रुपयाच्या 3 नोटांवर असेल हे चित्र, तर लगेच कमवा 3 लाख रुपये, जाणून घ्या कसे?
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे संकेत; तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतींचा परिणाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com