जिओचे 199 रुपयांत पोस्टपेड

पीटीआय
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई - रिलायन्स जिओने १९९ रुपयांच्या नव्या पोस्टपेड प्लॅनची घोषणा केली असून, भारतातील पोस्टपेड सेवेत मोठे बदल घडवण्याचे सूतोवाच कंपनीने केले आहे. नवी पोस्टपेड सेवा १५ मेपासून उपलब्ध होईल. 

‘झिरो टच’ पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्याद फायदे मिळतील. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि दरमहा २५ जीबी डेटा मिळेल. 

ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय कॉलिंग दर प्रतिमिनिट ५० पैशांपासून  आणि आंतरराष्ट्रीय रोमिंग व्हॉइस, डेटा आणि एसएमएस २ रुपये असणार आहेत. 

Web Title: Jio postpaid card Rupees 199