‘लिबर्टी’वर वोडाफोनचा ताबा

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

लंडन - जगातील दुसरी मोठी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी वोडाफोनने युरोपमधील लिबर्टी कंपनीवर ताबा मिळवला आहे. यामुळे वोडाफोनची युरोपीय बाजारपेठेवरील पकड मजबूत होणार आहे. 

लिबर्टीसाठी वोडाफोनने २१.८ अब्ज डॉलरची किंमत मोजली आहे. वोडाफोनला जर्मनी, चेक प्रजासत्ताक, हंगेरी आणि रोमानिया या देशांमधील जवळपास पाच कोटी ४० लाख घरगुती ग्राहकांना सेवा पुरवता येणार आहे.

Web Title: liberty company vodafone