‘नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या नव्या संधी’

पीटीआय
मंगळवार, 8 जानेवारी 2019

बंगळूर - आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारखे (एआय) नवे तंत्रज्ञान आणि नव्या यंत्रांमुळे भविष्यात बेरोजगारी निर्माण होणार नाही, तर त्यामुळे अनेक संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आज केले.

Web Title: New technology Employment artificial intelligence