Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या महागणार? तुमच्या शहरातील आजचे दर जाणून घ्या

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त काळ स्थिर राहणार नाहीत, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
Petrol Diesel Price Updates
Petrol Diesel Price Updatessakal media

Petrol Diesel Prices Today: या महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची भीती असताना 7 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती स्थिर आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त काळ स्थिर राहणार नाहीत, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होऊ शकते.

भारतीय बाजारपेठेत दिवाळीपासून म्हणजेच नोव्हेंबर 2021 पासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा युक्रेन आणि रशियामधील तणावादरम्यान कच्च्या तेलाच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. खरं तर, युक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या (Ukraine Russia War) परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव 110 रुपये प्रति डॉलरच्या पुढे गेला आहे. (Petrol-Diesel price likely to increase, check today's latest rate here)

Petrol Diesel Price Updates
Podcast : रशियाकडून तात्काळ युद्धबंदीची घोषणा ते पेट्रोल-डिझेलचे दर भिडणार गगनाला

राज्यातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर-

अहमदनगर 110.48 / 93.24

अकोला 110.33/ 93.12

अमरावती 111.14/ 93.90

औरंगाबाद 111.05/ 93.79

भंडारा 110.88/ 93.65

बीड 111.59/ 94.32

बुलढाणा 110.88 / 92.96

चंद्रपूर 110.65/ 93.45

धुळे 110.46/ 92.49

गडचिरोली 111.24/ 93.76

गोंदिया 111.18/ 94.33

बृहन्मुंबई 110.16/ 94.32

हिंगोली 111.07/94.34

जळगाव 110.86/ 92.88

जालना 111.58/ 94.22

कोल्हापूर 109.66 / 92.48

लातूर 111.04/94.27

मुंबई शहर 109.98 /94.14

नागपूर 110.75/92.56

नांदेड 112.27/ 94.99

नंदुरबार 110.91/ 93.43

Petrol Diesel Price Updates
येत्या १० दिवसात पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला भिडणार

नाशिक 110.50/ 93.26

उस्मानाबाद 110.08/ 93.39

पालघर 109.75/92.99

परभणी 112.88/ 95.55

पुणे 109.58/ 92.89

रायगड 110.15/ 92.42

रत्नागिरी 111.58/ 94.42

सांगली 110.09/92.89

सातारा 110.63/ 93.38

सिंधुदुर्ग 111.65/ 94.24

सोलापूर 109.49/ 92.95

ठाणे 110.12/94.28

वर्धा 109.91/92.72

वाशिम 110.54/93.32

यवतमाळ 111.02/93.79

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com