Petrol-Diesel Price: विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी जाणून पेट्रोल-डिझेलचे दर

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.
Today's Petrol Diesel Price Updates
Today's Petrol Diesel Price Updatessakal media

Petrol-Diesel Price Today: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. कच्च्या तेलात विक्रमी वाढ होऊनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही कोणतीही वाढ झालेली नाही. तेलाच्या किमती स्थिर आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू असून, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवरही झाला आहे. (Petrol-Diesel prices before the Assembly election results)

Today's Petrol Diesel Price Updates
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार? तुमच्या शहरातील आजचे दर जाणून घ्या

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, 10 मार्च 2022 रोजी राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपयांना विकलं जात आहे. याशिवाय, कोलकाता या आणखी एका महानगरात पेट्रोलचे दर 104.67 रुपयांवर आणि डिझेलचे दर 89.79 रुपयांवर स्थिर आहेत. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर येथे पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Today's Petrol Diesel Price Updates
कच्च्या तेलाच्या किंमती ३०० डॉलरवर जाणार? पेट्रोल-डिझेलचा उडणार भडका

राज्यातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर-

अहमदनगर 110.48 / 93.24

अकोला 110.33/ 93.12

अमरावती 111.14/ 93.90

औरंगाबाद 111.05/ 93.79

भंडारा 110.88/ 93.65

बीड 111.59/ 94.32

बुलढाणा 110.88 / 92.96

चंद्रपूर 110.65/ 93.45

धुळे 110.46/ 92.49

गडचिरोली 111.24/ 93.76

गोंदिया 111.18/ 94.33

बृहन्मुंबई 110.16/ 94.32

हिंगोली 111.07/94.34

जळगाव 110.86/ 92.88

जालना 111.58/ 94.22

कोल्हापूर 109.66 / 92.48

लातूर 111.04/94.27

मुंबई शहर 109.98 /94.14

नागपूर 110.75/92.56

नांदेड 112.27/ 94.99

नंदुरबार 110.91/ 93.43

नाशिक 110.50/ 93.26

Today's Petrol Diesel Price Updates
कच्च्या तेलाच्या किंमती ३०० डॉलरवर जाणार? पेट्रोल-डिझेलचा उडणार भडका

उस्मानाबाद 110.08/ 93.39

पालघर 109.75/92.99

परभणी 112.88/ 95.55

पुणे 109.58/ 92.89

रायगड 110.15/ 92.42

रत्नागिरी 111.58/ 94.42

सांगली 110.09/92.89

सातारा 110.63/ 93.38

सिंधुदुर्ग 111.65/ 94.24

सोलापूर 109.49/ 92.95

ठाणे 110.12/94.28

वर्धा 109.91/92.72

वाशिम 110.54/93.32

यवतमाळ 111.02/93.79

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com