‘गोदरेज अप्लायन्सेस’चा नवा सिंगल डोअर रेफ्रिजरेटर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

पुणे - गोदरेज अप्लायन्सेस या कंपनीने स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह ‘गोदरेज एज ड्युओ’ ही देशातील पहिली सिंगल डोअर रेफ्रिजरेटरची रेंज सादर केली आहे. भारतातील रेफ्रिजरेटर वापरणाऱ्या अंदाजे ८० टक्के घरांमध्ये सिंगल डोअर किंवा डायरेक्‍ट कूल रेफ्रिजरेटर वापरला जातो. भारतीय ग्राहक दिवसातून कमीत कमी दहा वेळा रेफ्रिजरेटर उघडतात. त्यातील भाज्यांचा भाग ४० टक्‍क्‍यांपेशा जास्त वेळा वापरला जातो. या निष्कर्षांचा विचार करून गोदरेज अप्लायन्सेसने स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह ‘गोदरेज एज ड्युओ’ हा भारतातील पहिला सिंगल डोअर रेफ्रिजरेटर सादर केला आहे. त्यामध्ये विशेष ड्युओ फ्लो टेक्‍नालॉजी आहे.

पुणे - गोदरेज अप्लायन्सेस या कंपनीने स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह ‘गोदरेज एज ड्युओ’ ही देशातील पहिली सिंगल डोअर रेफ्रिजरेटरची रेंज सादर केली आहे. भारतातील रेफ्रिजरेटर वापरणाऱ्या अंदाजे ८० टक्के घरांमध्ये सिंगल डोअर किंवा डायरेक्‍ट कूल रेफ्रिजरेटर वापरला जातो. भारतीय ग्राहक दिवसातून कमीत कमी दहा वेळा रेफ्रिजरेटर उघडतात. त्यातील भाज्यांचा भाग ४० टक्‍क्‍यांपेशा जास्त वेळा वापरला जातो. या निष्कर्षांचा विचार करून गोदरेज अप्लायन्सेसने स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह ‘गोदरेज एज ड्युओ’ हा भारतातील पहिला सिंगल डोअर रेफ्रिजरेटर सादर केला आहे. त्यामध्ये विशेष ड्युओ फ्लो टेक्‍नालॉजी आहे. ज्यामुळे ग्राहकांना भाज्यांसाठी संपूर्ण रेफ्रिजरेटरचे दार उघडावे लागत नाही व कूलिंग कमी होण्याचे प्रमाण ५० टक्के कमी होते. कूलिंग लॉसमध्ये झालेली घट व इन्व्हर्टर कॉम्प्रेसरचे फायदे यामुळे गोदरेज एज ड्युओ रेफ्रिजरेटर्स ऊर्जाक्षम व किफायतशीर ठरतात. यामध्ये झीरो ओझोन डिप्लिशन क्षमता आहे व त्यामुळे कार्बनचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असा दावा कंपनीने केला आहे.

Web Title: pune news business Godrej Appliances

टॅग्स