खुशखबर! बिग बझारमध्ये ‘सबसे सस्ते 5 दिन’चा धमाका!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

बिग बझारच्या ‘सबसे सस्ते ५ दिन’ या कालावधी दरम्यान तुमच्या पैशापेक्षा जास्त मिळवा. 
भारताचा सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिवल २२ ते २६ जानेवारी २०२० पासून - ५०% सवलत फॅशनवर
२ विकत घ्या १ मोफत मिळवा फुड आणि ग्राेसरीवर
- अतिरिक्त १०% सवलत रुपे कार्डसवर*

बिग बाजार - भारताची सर्वात जिव्हाळ्याची विस्तृत दुकांनाची साखळी ही त्यांचा सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिवल -‘सबसे सस्ते ५ दिन’ घेऊन आली आहे. याची सुरुवात २२ ते २६ जानेवारी २०२०पासून होणार आहे. बिग बझार यांची  ‘सबसे सस्ते ५ दिन’(SS5D) ही देशातील सर्व बिग बाजार, बिग बाजार जन.नेक्स्ट आणि हायपरसिटी स्टोअर्समध्ये होणार आहे. बिग बझार एसएसडी हे योग्य वेळेत आले आहेत जेथे प्रत्येक  परिवाराचे सर्वात काटकसरीचे घरगुती अंदाजपत्रक असते. या वर्षीच्या बिग बझारच्या एसएसडीमध्ये मेगा डिल्स, काॅम्बो ऑफर्स, आणि खाद्यपदार्थांवर सवलत, फॅशन, होम फर्निशिंग, लगेज, किचनवेअर आणि दररोजच्या आवश्‍यक वस्तू मोठ्या आणि चांगल्या प्रमाणात घेऊन आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खाद्यपदार्थांच्या विविध उत्पादनांवर कमीत कमी किंमतीचा शॉपिंगचा आनंद ग्राहकांना मिळणार आहे. फुड आणि ग्रोसरीच्या आयटम्सवर २ विकत घ्या १ मोफत मिळवा, फॅशनवर सरळ ५०% सवलत, होम किचन कॉम्बो सेट  रु. १३,५०५ किमतीचा रु. ४९९९मध्ये अर्ध्यापेक्षा कमी किमतीत. ४३ इंची कोरयो टीव्ही रु. ३९,९९० चा रु. १४,९९९ मध्ये, ब्रँडेड ट्रॉली बॅग्ज जसे की अॅरिस्ट्रोक्रेट, सफारी, कॅमलियंट, स्कायबॅग्ज आणि आणखी बरेच यांच्यावर ७०% सवलत.

सदाशिव नायक, सीईओ, बिग बझार हे २०२० साठीच्या पहिल्या एसएसडीवर बोलतांना म्हणाले की, ‘‘घरातील प्रत्येकाला दरवर्षी घराची व्यवस्था ठेवण्यासाठी, फॅशनच्या गरजा, किंवा इतर कारणांसाठी दररोजच्या वापराच्या उत्पादनांची आवश्‍यकता असते. या गोष्टींची जाणीव मनामध्ये ठेवून आम्ही यावर्षी सबसे सस्ते ५ दिन हा सर्वात मोठा आणि मागच्या वर्षीपेक्षा माेठा हाय पॉवर सेल  आणला आहे. या पाच दिवसांमध्ये आमच्या प्रत्येक ग्राहकांना पैशाच्या मोबदल्यात त्यांना आनंदाच्या वस्तू घेऊन जाता येणार आहेत. 

पुणे :...म्हणून येवले चहावर एफडीएची कारवाई

सर्व बिग बाजाराच्या स्टोअर्समध्ये एसएसडीच्या कालावधी दरम्यान प्रत्येकाचे स्वागत असून बिलिंगच्या वेळी अपंगासाठी (PWD) आणि लहान, मोठ्यांसाठी विशेष मदत ठेवणार आहे. बिलिंगच्या वेळी गर्भवती महिला आणि लहान मुलांच्या महिलांसाठी सुविधा आम्ही लक्षात ठेवल्या आहेत. ज्या  ग्राहकांनी १० किंवा कमी उत्पादने खरेदी केली असतील तर त्यांना रांगतून वगळण्यात येईल आणि त्यांना मोबाईल एक्सप्रेस काउंटर वापरता येईल. हेच नाही तर, विशिष्ट शहरांतील स्टोअर्समध्ये शॉपिंग अनुभवाचा आनंद  देण्यासाठी होम डिलिव्हरीची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ऑफर्सची यादी :
१. लेडीज कुर्ती - एमआरपी रु. ५९९ ऑफर प्राईज रु. २९९
२. मुलांचे टी-शर्टस (मुले/मुली) - एमआरपी रु. २९९ ऑफर प्राईज रु. १४९
३. पुरुषांचे डेनिम एमआरपी रु. ५९९  ऑफर प्राईज रु. ३९९
४. किचन कॉम्बो सेट रु. ४९९९ फक्त
पिजन स्कार्लेट ३ बर्नर ग्लास टॉप गॅस स्टोव्ह + अॅल्युमिनिअम इंडक्शन बेस प्रेशर कुकर (३ लि. आणि ५लि.) + इंडक्शन बेस नॉन-स्टीक कुकवेअर सेट (४ U) +लारा बोरोसिलद्वारे आेपलवेअर डिनरसेट (१३ U) - एमआरपी रु. १३,५०५ ऑफर प्राईज रु. ४९९९
५. डायनिंग कॉम्बो सेट रु. २९९९ फक्त
सेलो आेपलवेअर डिनर सेट (३१ U)+आेपलवेअर मग सेट (६ U) +बोरोसिलीकेट ग्लास टम्बलर सेट (६ U) + ग्लास जार सेट (२ U) - एमआरपी रु. ६०९९ ऑफर प्राईज रु. २९९९
६. कोरयो ४३ (१०९ सेंमी.) फुल एचडी एलईडी टीव्ही - एमआरपी रु. ३९९९० ऑफर प्राईज रु. १४९९९
७. अॅरिस्टोक्रॅट, सफारी, कॅम्लीएंट, स्कायबॅग्ज ट्रॉली ७०% सवलतीत
बिग बझार विषयी :
फ्युचर ग्रुपची बिग बझार ही हायपर मार्केट रिटेल चेन ही देशभरातील १४० शहरांमध्ये आहे. हा ग्रुप बिग बझार जनरेशन नेक्स्ट सुध्दा चालवतो ज्यामध्ये अत्युच्च खरेदीच्या अनुभवासह अत्याधुनिक जसे की, इंटरअॅक्टिव्ह डिजिटल स्क्रीन्स, सीट-डाउन चेकआउटस, आणि स्मार्ट कस्टमर सेवा उपलब्ध आहे. बिग बझार ‘हर दिन लोवेस्ट प्राईज’ ऑफरचे वचन देतो त्यासोबत भरभक्कम कमी किमतीत १,५०० पेक्षा दररोजच्या वापरातील वस्तू  देशभरातील सर्व स्टोअर्समध्ये आहेत. या ऑफर्सबरोबरच व्हॅल्यु अॅडेड सेवा जसे होम डिलिव्हरी, फास्ट बिलिंग आणि ग्राईंडिंग फ्लोअर अमंगस्ट ऑदर्स.बिग बझार यांनी मेगा शॉपिंग प्रॉपर्टीज तयार केल्या आहेत जसे की, सबसे सस्ते दिन, पब्लिक हॉलीडे सेल, स्मार्ट सर्च, वेन्सडे बझार आणि ग्रेट इंडियन होम फेस्टिवल ज्यामध्ये ग्राहकांना कमी किमतीत वस्तू खरेदी करता येते.‘फ्युचर पे’ डिजिटल वॉलेटद्वारे, बिग बझार त्यांच्या ग्राहकांना कॅश क्रेडिट पुरविते ज्यायोगे ते देशभरातील सर्व स्टोअर्समधून भविष्यातील खरेदीसाठी रिडीम करू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sabse saste 5 din offer in Big Bazaar