सेन्सेक्‍समध्ये तेजी

पीटीआय
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - जागतिक पातळीवर व्यापार युद्धाची शक्‍यता कमी झाल्याने जगभरातील शेअर बाजारात मंगळवारी तेजी निर्माण झाली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १०७ अंशांच्या वाढीसह ३३ हजार १७४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही ५३ अंशांनी वधारून १० हजार १८४ अंशांवर बंद झाला. 

सर्वाधिक वाढ :  स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एशियन पेंट्‌स, पॉवर ग्रिड, इंडस्‌इंड बॅंक, टाटा स्टील, कोटक बॅंक, एचयूएल, मारुती सुझुकी, टीसीएस. 

Web Title: Sensex boom