सेन्सेक्समध्ये 54 अंशांची घसरण; निफ्टी 8,626 वर

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

 मुंबई: शेअर बाजारात आज (मंगळवार) दिवसभर संथ गतीने व्यवहार सुरू होते. अखेर सेन्सेक्स 54 अंशांच्या घसरणीसह 27,876.61 पातळीवर बंद झाला. तर निफ्टी सकारात्मक पातळीवर 8,626 पातळीवर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात विक्रीचा मारा सुरू होता. क्षेत्रीय पातळीवर पीएसयू बॅंक, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स, फार्मा आणि पॉवर कंपन्यांचे शेअर्समध्ये विक्री सुरू होती. 

आज मुंबई शेअर बाजारात आयशर मोटर्स, हिंडाल्को, टाटा स्टील, एचडीएफसी, एनटीपीसी, भेल आणि कोल इंडिया या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले होते. तर अॅक्सिस बँक, सन फार्मा, झी, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, इन्फोसिस आणि सिप्लाच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.

Web Title: sensex drops by 54 points

टॅग्स