बाजाराची घसरण सुरू असताना खात्रीशीर परतावा मिळवण्यासाठी बजाज फायनान्समध्ये गुंतवणूक करा

sensex going down invest your money bajaj finance
sensex going down invest your money bajaj finance

सेंसेक्सची घसरगुंडी झाल्याने 19 फेब्रुवारी 2020 पासून स्टॉक गुंतवणुकदारांचे जवळपास रु.13,00,000 कोटींचे नुकसान झाले. त्याशिवाय बाजाराच्या अस्थिरतेने 10 वरून 25 चा टप्पा गाठला. या गुंतवणुकीवर परतावा मिळवणे बहुतांशी अनिश्चित आहे. सध्याचे ट्रेंड पाहता,fixed deposit (मुदत ठेवी)सारखे फिक्स्ड-इन्कम पर्याय हा तुमच्याकरिता श्रेयस्कर ठरतो, त्यामुळे बाजारातील अस्थिर स्थितीमध्ये देखील पोर्टफोलियो स्थिर राहतोबजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटचा पर्याय तुमच्या मिळकतीची बचत करण्यासाठी सर्वात पसंतीचा मानला जातो. यामध्ये सुमारे 2,22,000 एफडी ग्राहकांनी रु. 20,607 कोटी गुंतवले आहेत. आजच या एफडीमध्ये केलेली गुंतवणूक शहाणपणाची का ठरेल त्याबद्दल जाणून घ्या

तुमच्या जमा रकमेची सर्वाधिक सुरक्षितता
एफडी हे एक विश्वासातील पर्याय मानला जातो. मात्र सगळ्याच कंपन्यांच्या एफडी तुम्हाला जोखमीच्या काळात अधिक व्याजाचा फायदा मिळवायला मदतीचा ठरत नाही. बजाज फायनान्स वेगळा आहे. इथे तुम्हाला गुंतवणूक स्थिरतेची मजा अनुभवता येते. याला आयसीआरएची एमएएए सर्वोच्च क्रमवारी तसेच क्रिसिलकडून एफएएए प्राप्त असल्याने  हा पर्याय सुरक्षित आहे. त्याशिवाय, बजाज फायनान्सला एसअंडपी ग्लोबलकडून बीबीबी रेटींग मिळाले आहे. हे रेटींग मिळवलेली ही एकमेव एनबीएफसी आहे. या मुद्यांसोबतच भांडवली नुकसान शून्य असून वेळेवर व्याज जमा केले जाते.

आकर्षक व्याज दर
सुरक्षिततेसमवेत बजाज फायनान्स आकर्षक FD interest rates (एफडी व्याज दर) देऊ करते. 36 महिने आणि त्याहून अधिक कालावधीकरिता ठेवलेली एफडीची जमा रक्कम सर्वाधिक व्याज दर देते. महागाई भरमसाठ वाढल्याने आणि मागील दोन वर्षांपासून 45% इक्विटी योजना नकारात्मक उत्पन्न देत असल्याने तुम्ही उच्चतम एफडी उत्पन्न मिळवण्यासाठी या पर्यायाचा विचार करावा. जर तुम्ही तुमच्या जमा रकमेवर आणि बाजाराशी जोडलेल्या साधनांवरील परताव्याशी तुलना केली तर बजाज फायनान्स अधिक परतावा देते असल्याचे तुमच्या लक्षात येईल. 7.35% व्याज दरापासून सुरुवात असल्याने तुम्हाला तुमच्या जमा रकमेवर नक्कीच आकर्षक परतावा मिळवता येईलवरिष्ठ नागरिकांसाठी व्याज दर अधिक आहेत, त्यांना जोखमीच्या विरुद्ध स्वत:चा पोर्टफोलियो हेज करता येतो आणि निव्वळ परताव्यात वाढ करणे देखील शक्य होते. तुम्ही वारंवार व्याजाचे पेआऊट निवडू शकता. सध्या बजाज फायनान्सकडे सुमारे 80,000 वरिष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवी आहेत, ज्यांची किंमत रुपये 8,000 कोटीच्या घरात आहे. 

तुमच्या सुलभतेने गुंतवणूक करा
जाज फायनान्स तुम्हाला तुमच्या सोयीने 12 ते 60 महिन्यांरिता गुंतवणूक करण्याची संधी देते. यामध्ये आणखी सुगमता यावी म्हणून तुम्ही एकाच धनादेशावर स्वतंत्र एफडी तयार करू शकता. ज्या तुम्ही अल्प आणि मध्यम कालीन उद्दिष्टांकरिता जोडू शकता.याशिवाय, तुम्ही परिपक्वता-पश्चात एफडी ऑटो-रिन्युअल पर्यायाचा वापर करू शकणार असल्याने पुन्हा अर्ज करण्याची गरज उरत नाही. ही वैशिष्ट्ये एकरूप करून तुम्हाला तुमच्या गुंतवणुकांची धोरणात्मक आखणी करून वित्तीय लवचिकता राखणे शक्य आहे. जेणेकरून तुम्ही तुमची उद्दिष्टे गाठू शकता.

मासिक एफडी करून बचत करा
खीमरहित एसआयपी लवचिकतेचा आनंद घेण्यासाठी बजाज फायनान्स तुम्हाला देऊ करत आहे,Systematic Deposit Plan सिस्टीमॅटीक डिपॉझीट प्लान) वैशिष्ट्य. इथे तुम्ही विश्वासाने मासिक रु. 5000 ची गुंतवणूक करून संपत्ती वाढवू शकता. तुमचे प्रत्येक योगदान म्हणजे एक नवीन एफडी ठरते, जिथे तुम्ही एकूण 6 ते 48 एफडी तयार करू शकता. तुम्हाला जमा रक्कम गुंतवण्यासाठी 12 ते 60 महिन्यांदरम्यानचा कालावधी निवडता येईल. ज्या दिवशी गुंतवणूक करणार आहात, त्यादिवशीच्या प्रचलित व्याज दराने तुमची संपत्ती वाढेल.

बजाज फायनान्स एफडी सर्वांहून निराळा पर्याय काआहे ठरतो हे आता तुमच्या लक्षात आले असेल. तेव्हा तुमची संपत्ती वाढविण्यासाठी गुंतवणूक करायला सुरुवात करा. सध्याचे एफडी व्याज दर मिळवण्यासाठी Bajaj Finance Online FD(बजाज फायनान्स ऑनलाईन एफडी)साठी अर्ज करा. बजाज फायनान्सचा अधिकृत प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com