Share Market : शेअर बाजार आज तेजीसह बंद, गुंतवणुकदार मालामाल

Share Market Update
Share Market Updateesakal

Share Market Update : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला. सुरवातीच्या सत्रापासून शेअर बाजारात तेजी होती. अखेर दुसऱ्या सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 545 अंकानी 58,115 वर बंद झाला तर निफ्टी 182 अंकाच्या तेजीसह 17,340 वर बंद झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांनी आज चांगला नफा कमावल्याचं चित्र आहे.

(Share Market Update)

आज शेअर बाजारात आज बहुतांश शेअर्समध्ये तेजी होती. यामध्ये प्रामुख्याने Tata Motors, Tata Steel, HDFC Bank, Maruti Suzuki, Bajaj Finance या शेअर्समध्ये आज लक्षणीय वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर Sun Pharma, HDFC Life, Britania, HUL या शेअर्समध्ये प्रामुख्याने घसरण झाली आहे.

दरम्यान, आज सकाळी शेअर मार्केट चांगल्या स्थितीत उघडला होता. त्याचबरोबर चांगल्या स्थितीत बंद झाल्याने गुंतवणुदकारांना आज चांगला नफा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com