टीसीएसच्या नफ्यात वाढ

पीटीआय
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नवी दिल्ली - माहिती तंत्रज्ञान सेवा निर्यातदार ‘टीसीएस’ला मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत ६ हजार ९०४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. यामध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत ४.४८ टक्‍क्‍यांची वाढ झाली. कंपनीने एकास एक बोनस समभाग जाहीर केला आहे. तिमाहीत कंपनीला ३२ हजार ७५ कोटींचा महसूल मिळाला आहे. त्याआधीच्या वर्षातील याच तिमाहीत कंपनीला २९ हजार ६४२ कोटींचा महसूल मिळाला होता.

Web Title: TCS's profit growth