‘यूपीआय‘मधून तब्बल 19 कोटी व्यवहार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

बंगळूर - युनिफाइड पेमेंट इंटरफेसच्या माध्यमातून (यूपीआय) एप्रिल महिन्यात तब्बल १९ कोटी व्यवहार झाले आहेत. मार्च महिन्याच्या तुलनेत यूपीआय व्यवहारांमध्ये ७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. मार्च महिन्यात १७ कोटी ८० लाख यूपीआय व्यवहार झाले होते.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार २०१७-१८ मध्ये ‘यूपीआय‘चे जवळपास एक अब्ज व्यवहार झाले असून, यांचे एकत्रित मूल्य एक लाख कोटींच्या आसपास आहे. भीम ॲपमधून मार्चमध्ये १ कोटी १९ लाख व्यवहार झाले आहेत.

Web Title: UPI 19 crore transaction