Work from home
Work from homegoogle

Work from home : रोज फक्त ३-४ तास काम करा; घरबसल्या कमवा दरमहा ८० हजार रुपये

अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या 40 ते 80 हजार रुपये कमवू शकाल.
Published on

मुंबई : जर तुम्हाला घरबसल्या काही अतिरिक्त पैसे कमवायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम आयडिया घेऊन आलो आहोत. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या 40 ते 80 हजार रुपये कमवू शकाल. यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. याचा वापर करून तुम्ही घरबसल्या कमाई सुरू कराल.

Work from home
Post Office Scheme : १० वर्षांचे मूल घरबसल्या कमवेल पैसे

Affiliate Marketing

सध्याच्या काळात अफिलिएट मार्केटिंग वेगाने सुरू आहे. हे काम करून अनेक लोक घरच्या घरी आरामात पैसे कमवत आहेत. हे काम तुम्ही Flipkart आणि Amazon सोबत करू शकता.

यामध्ये तुम्हाला त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करावी लागेल. यासाठी तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकता. जसे तुम्ही एखाद्या उत्पादनाचा प्रचार केला आणि कोणीतरी तुमचे उत्पादन विकत घेते, तेव्हा तुम्हाला त्यासाठी पैसे मिळतात.

Work from home
वृद्धांसाठी आनंदाची बातमी ! मिळणार ३६ हजार रुपये पेन्शन

Facebook, Instagram आणि Twitter सह पैसे कमवा

आज प्रत्येकजण फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर वापरतो. याचा वापर करून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता. याद्वारे तुम्ही 10 हजार ते 20 हजार रुपये कमवू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या सोशल मीडियावर फॅन बेस असणे आवश्यक आहे.

youtube वरून पैसे कमवा

सध्या लोक Youtube चा वापर करून पैसे कमवत आहेत. यावर लाखो लोक आहेत, जे घरी बसून लाखो रुपये कमावतात. लोक त्यात त्यांच्या आवडीनुसार सामग्री देतात. जसे कुकिंग, गेमिंग, टेक, डान्सिंग, सिंगिंग, कॉमेडी, एंटरटेनमेंट इ. त्याचप्रमाणे तुम्ही घरबसल्या व्हिडिओ अपलोड करूनही चांगले पैसे कमवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com