जागतिक बॅंकेकडून आसामला 44 दशलक्ष डॉलरचे कर्ज

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

वाहाटी: जागतिक बॅंकेच्या कार्यकारी संचालकांनी आसाम राज्य सार्वजनिक वित्त्त संस्था सुधारणा (ऍस्पायर) प्रकल्पासाठी 44 दशलक्ष डॉलरच्या कर्जाला मंजुरी दिली. जागतिक बॅंकेच्या 15 जूनला झालेल्या बैठकीमध्ये या कर्जाला मंजुरी देण्यात आली. याबाबत आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्जमंजुरीच्या प्रक्रियेमध्ये सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

Web Title: World Bank to give Rs 283 crore loan for key Assam project