Lula da Silva: ब्राझीलमध्ये पुन्हा लुला द सिल्व्हा

Lula Secures Fourth Term as President in Brazil Election 2026: फ्लाव्हिओ बोल्सोनारो यांचा पराभव; ब्राझीलमध्ये लुला द सिल्व्हा पुन्हा अध्यक्ष
Brazil President Lula Wins Fourth Term in 2026 Election with 51.79 Percent Vote Share Defeating Flavio Bolsonaro in Runoff Race

Brazil President Lula Wins Fourth Term in 2026 Election with 51.79 Percent Vote Share Defeating Flavio Bolsonaro in Runoff Race

esakal

Updated on: 

ब्राझीलमध्ये तीन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर असलेले विद्यमान राष्ट्राध्य़क्ष लुई इनॅसिओ लुला द सिल्व्हा (वर्कर्स पार्टी- लेबर पार्टी – कामगार पक्ष) पुन्हा चौथ्यांदा निव़डणुकीत भरघोस मतांनी यशस्वी झाले. अन् त्यांच्या विरूद्ध उभे असलेले लिबरल पार्टीचे उमेदवार फ्लाव्हिओ बोलसोनारो पराभवाचे वृत्त येताच काही तासात अमेरिकेला पळून गेल्याचं वृत्त आलं. दुसरं वृत्त होतं, ते अर्जेन्टीना व नंतर इक्वेडोरला गेल्याचं. अखेर अमेरिकेत कुटुंबासह मियामीत उतरल्याची त्यांची छायाचित्रे सर्वत्र झळकली.

Loading content, please wait...