Cockroach Janata Party: केंद्र सरकार झुरळांना घाबरतय..

India political meme news trending controversial remark: सरन्यायाधीशांच्या ‘झुरळ’ वक्तव्यावरून उभ्या राहिलेल्या कॉक्रोच जनता पक्षाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद; सरकारकडून सोशल मीडियावर सेन्सॉरची झडती
Opposition Jibe or Satire? Centre Targeted Over Unusual “Cockroach Fear” Claim

Opposition Jibe or Satire? Centre Targeted Over Unusual “Cockroach Fear” Claim

esakal

Updated on

-विजय नाईक

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कान्त यांनी देशातील बेरोजगार युवकांना उद्देशून ``ती झुरळं व बांडगुळं आहेत,’’ अशी अलीकडे टिप्पणी केली. नंतर, आपल्या वक्तव्याचा विपर्य़ास करण्यात आल्याचा खुलासाही त्यांनी केला. परंतु, बोस्टन येथे शिकणाऱ्या 30 वर्षाच्या औरंगाबादच्या अभिजित दिपके याने अंतरजालावर `कॉक्रोच जनता पार्टी’ची घोषणा करताच त्याला पाठिंबा देणाऱ्या युवक व अन्य लोकांचं इतकं मोठं समर्थन मिळालं, की केवळ चार दिवसात त्यांची संख्या दिड कोटीच्या वर गेली. सरकारनं तत्काळ याचं `एक्स’ खातं रद्द केलं. त्यानंतर, `इस्टाग्राम’वर `कॉक्रोट पार्टी रिटर्नस’ असे नवे संकेतस्थळ टाकताच, पाठिंबा देणाऱ्यांचा पाऊस पडू लागला. जगातील सर्वाधिक 14 कोटी प्राथमिक सदस्य संख्या असलेल्या भाजपला हा नवा पक्ष डोकेदुखी ठरणार, असं दिसतय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com