

Cockroach Janata Party Jagte Raho Initiative Highlights Citizen Awareness Through Viral Social Media Campaign
sakal
-विजय नाईक, दिल्ली
‘अभिजीत दिपके याच्या नेतृत्वाखालील कॉक्रोच जनता (सीजेपी) पक्षाचा विजय असो,’ असे म्हणताना ‘या पक्षाने व देशातील तरूणांनी पुढील काळात अत्यंत सावधान राहाण्याची गरज आहे,’ असं ही सांगावं लागेल.