Blog: लोकशाही भक्षक ज्ञानेश कुमार

Election Commission Rift, Gyanesh Kumar, SIR Row निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआरशी संबंधित निर्णयांवर १० महिन्यांत किमान १४ वेळा लेखी आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे
Election Commission Rift Over SIR and Electoral Roll Revision

Election Commission Rift Over SIR and Electoral Roll Revision

esakal

Updated on: 

पत्रकार रितिका चोप्रा यांच्या ‘द इंडियन एक्सप्रेस’मधील निवडणूक आयोगाचे प्रमुख आयुक्त ज्ञानेश कुमार व आयुक्त सुखबीरसिंग संधू विवेक जोशी यांच्यातील तीव्र मतभेदावर प्रकाशझोत टाकणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून आयोगातील ज्ञानेश कुमार यांच्या एकाधिकारशाहीबाबत देशभर वादळ उठले आहे.

हे वादळ मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या (एसआयआर) संदर्भात असून, त्यात ज्ञानेश कुमार यांनी सावळा गोंधळ घातला व पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकात भारतीय जनता पक्षाला हुकमी बहुमत मिळवून देण्यासाठी या प्रक्रियेचा ढळढळीत गैरवापर केला, असा आरोप त्यांच्यावर होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com