Trump Policies: भारत-अमेरिका संबंध ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकीर्दीत खालावले असून, इतिहासातील निक्सन काळाची आठवण करून देत आहेत. भारताने रशियाबरोबरचे संबंध टिकवून ठेवत ट्रम्प यांच्या दबावाला धुडकावून लावले आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकीर्दीतील पहिल्या सात महिन्यात भारत व अमेरिकेचे संबंध रसातळाला जाऊऩ पोहोचले आहेत. हे पाहता, अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या कारकीर्दीची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.