पंतप्रधानांना धोका; लोकसभेत ओम बिर्ला यांचा सल्ला आणि मोदींचा निर्णय

लोकसभेत पंतप्रधानांना धोका असल्याचं कारण सांगून, सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहात येऊ नका, असा सल्ला गेल्या आठवड्यात दिला. नरेंद्र मोदी यांनी तो मानला आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देण्याचं टाळलं.
IndianParliament

IndianParliament

sakal

Updated on

लोकसभेत पंतप्रधानांना धोका असल्याचं कारण सांगून, सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहात येऊ नका, असा सल्ला गेल्या आठवड्यात दिला. नरेंद्र मोदी यांनी तो मानला आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देण्याचं टाळलं. राज्यसभेत उत्तर देताना मात्र मोदी यांनी विरोधकांवर आसूड उगारीत सांगूनही टाकलं, ``काँग्रेसला माझी कबर खणायची आहे.’’ कबर हा उर्दू शब्द वापरण्याची त्यांना का गरज भासली, हे कळले नाही. परतुं, निवडणुकांच्या अनेक सभांना आयोजित करताना त्यांनी `कब्रिस्तान’ हा शब्द वारंवार वापरला आहे. कदाचित त्याना तो सोपा वाटला असावा. हिंदूंच्या संदर्भात `समाधि’ हा शब्द उचित ठरला असता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com