उद्धव ठाकरे म्हणाले की, परराज्यातून माणसं आणून आपल्यावर नजर ठेवली जात आहे, हे मी नाही पंकजा बोलत आहे. महाराष्ट्रातील 90 हजार बुथवर भाजपने पथके नेमली आहेत, त्यात सगळी परराज्यातील विशेषता गुजरातमधील आहेत. अशी कोणत्याही निवडणुकीत माणसे आणून नजर ठेवली नव्हती.