मीडिया बार्टर संदर्भातील आवश्यकतांसाठी वन-स्टॉप-सोल्यूशन म्हणजे 'Bright Image' !

आजच्या काळात विपणन अर्थात मार्केटिंग असो किंवा वितरण धोरण असो,
Bright Image
Bright Imagesakaत

आजच्या काळात विपणन अर्थात मार्केटिंग असो  किंवा वितरण धोरण असो, माध्यम विनिमय म्हणजेच 'मीडिया Barter ' हे आजच्या काळात, व्यावसायिक नियोजनात तसेच जाहिरातींच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अशा सेवा पुरवणाऱ्या आणि या क्षेत्रातील तज्ञ् अश्या ब्रँड च्या शोधात असलेल्या सर्वांसाठी एक विशेष आनंदाची बातमी आहे. पुण्यातील 'ब्राईट इमेज' हे  याक्षेत्रातील सध्याचे एक महत्वाचे आणि आघाडीचे नाव म्हणता येईल. रोख पैशांऐवजी, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करत व्यवहार पूर्ण करणारे 'Bright Image' हे अत्यंत नामांकित आणि अग्रणी असे नेटवर्क आहे. 

Tausif Jinabade
Tausif Jinabadesakal

Media Barter म्हणजे काय?

मीडिया क्षेत्रातील कंपन्या एकमेकांच्या ब्रँडचा लाभ घेऊन, रोख पैसे न देता जाहिरातदारांसोबत व्यापार करतात आणि त्यांच्या नफ्यासाठी वस्तुविनिमय अर्थात Barter करण्याच्या मूळ संकल्पनेचा वापर करतात.

ब्राइट इमेज हि कंपनी प्रिंट, रेडिओ, सिनेमा, आउटडोअर ब्रँडिंग आणि टीव्ही चॅनेलद्वारे व्यवसायांसाठी सर्वस्तरावर 360° मीडिया सोल्यूशन्स ची सेवा उपलब्ध करून देते. उत्पादने, सेवा किंवा इतर मालमत्तेची देवाणघेवाण करून मोठ्या जाहिरात कम्पेन्स ना वित्तपुरवठा करण्यासाठी, आयडल इन्व्हेंटरी वापरणे हा या कार्यपद्धतीमधील एक महत्वाचा भाग आहे.

अशा व्यवसायशैलीमध्ये वस्तू/सेवा विकून मिळालेले उत्पन्न त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते आणि पुढे इतर कंपन्यांकडून वस्तू/सेवा खरेदी करण्यासाठी वापरले जाते. आपल्या देशभरातील विविध भागात वसलेली कार्यालये, अनुभवी आणि कुशल कर्मचारी वृंद आणि ग्राहकांच्या अपेक्षेस तंतोतंत ओळखून पुरविण्यात येणारी सेवा यामुळे ब्राइट इमेज ने संबंध देशभरात एक अनोखे स्थान निर्माण केले आहे.

टी ओ आय, हिंदुस्तान टाइम्स, रेडिओ सिटी, बिग एफएम, सिनेपोलिस, आयनॉक्स, एबीपी न्यूज, एनडीटीव्ही रिपब्लिक यासाख्या अनेक याक्षेत्रातील मोठ्या ब्रॅण्डशी ब्राइट इमेज सोल्यूशन्स जोडले गेले आहेत. मीडिया चॅनेल व्यतिरिक्त, ह्या कंपनीद्वारे बस ब्रँडिंग, बस स्थानकावरील ब्रॅण्डिंग, गॅन्ट्री, ट्रायसायकल, विविध इव्हेंट्स आणि ऑफ-साइट ट्रिपसह यासारखे अनेक आउटडोअर ब्रँडिंगमधील पर्याय हि कंपनी ग्राहकांना उपलब्ध करून देते. 

आणि म्हणूनच, कुणाला ब्रँडचा मार्केट शेअर वाढवायचा असो, विक्री वाढवायची असो, नवीन मार्केटमध्ये विस्तार करायचा असो, नवीन डिस्ट्रिब्युशन चॅनेल उघडायचा असो किंवा अगदी रोखीचा व्यवसाय/खेळते भांडवल वाढवायचे असो; 'ब्राइट इमेज' हे तुमच्या सर्व मीडिया बार्टर संदर्भातील आवश्यकतांसाठी वन-स्टॉप-सोल्यूशन आहे!. 

www.brightimage.co.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com