लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः.......

`इराण –अमेरिका युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे अनेक आव्हानं उभी राहिली आहेत, राहाणार आहेत.
pm narendra modi

pm narendra modi

esakal

Updated on

नवी दिल्ली - मराठीत म्हण आहे, `लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.’ हैद्राबाद येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे रोजी देशाला म्हणजे जनतेला काटकसरीचा संदेश दिला. या संदेशाची आठवण मात्र त्यांना पश्चिम बंगाल व आसाम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाल्यानंतर झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com