Dr Kumar Saptarshi: 'भाऊ' हरपला, पण विचारांचा वारसा जिवंत; डॉ. कुमार सप्तर्षींच्या सहवासातील आठवणींना भावपूर्ण शब्दांजली..

Gandhian socialist leader Dr Kumar Saptarshi: समाजवादी, गांधीवादी विचारांचे झुंझार योद्धा डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; युक्रांदच्या माध्यमातून अनेक पिढ्यांचे वैचारिक प्रगल्भीकरण करणाऱ्या ‘भाऊ’च्या सहवासाच्या आठवणींना कुटुंबीय व सहकाऱ्यांची कृतज्ञ शब्दांजली..
An Emotional Tribute to Dr. Kumar Saptarshi, the Gandhian Voice of Maharashtra

An Emotional Tribute to Dr. Kumar Saptarshi, the Gandhian Voice of Maharashtra

esakal

Updated on

१८ जुलै रोजी झालेल्या डॉ कुमार सप्तर्षीं यांच्या निधनाची धक्कादायक बातमी एटलांटामध्ये मला पुण्यातील स्नेही वंदना कोर्टीकर यांनी कळविली आणि डोक सुन्न अन् मन विषण्ण झालं.

महाराष्ट्र एका समाजवादी, गांधीवादी विचारवंताला केवळ मुकला नाही, तर युक्रांद (युवक क्रांती दल) च्या स्थापनेनंतर अनेक स्तरांवर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या एका झुंझार लढवैय्याला महाराष्ट्र मुकला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com