US-Iran War: युद्ध संपुष्टात येणे नाही

अमेरिका-इराण युद्ध 31 दिवस पूर्ण; ऑपरेशन फ्युरी पुन्हा सुरू होण्याची चिन्हे; होर्मूझ सामुद्रधुनी मार्ग, तेलवाहू जहाजे व जागतिक अर्थव्यवस्था प्रभावित. ट्रम्प व नेतन्याहूच्या धोरणांचा आढावा आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम.
Blog

Blog

esakal

Updated on

प्रस्तुत ब्लॉग लिहित असताना अमेरिका व इराण दरम्यान सुरु झालेल्या युद्धाला आज 31 दिवस पूर्ण होत आहेत. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेने लादलेल्या ``ऑपरेशऩ फ्युरी’’ दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला दहा दिवसांचा युद्धविराम येत्या 7 एप्रिल रोजी संपत असून, ``ऑपरेशन फ्युरी’’ पुन्हा सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. याचे कारण, अमेरिकेचा पंधरा मुद्यांचा प्रस्ताव इराण स्वीकारण्याची शक्यता नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com