#WeCareForPune पुण्यात अशास्त्रीय चेंबरमुळे होतायेत अपघात 

अमृता तांबे
शुक्रवार, 1 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

 पुणे : भोसले नगर च्या समोरील रस्त्यावर गटारचे चेंबरचे झाकण उभ्या पट्ट्यांचे आहे. दोन पट्ट्यांमधील अंतर खूप जास्त आहे. आज सकाळी आमच्या सोसायटी मधील एक ज्येष्ठ नागरिक बाई सकाळी फिरायला जात असताना त्यांचा पाय त्या पट्ट्यांमधून आत गेला. त्या पडल्या आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. तिथे अशी 2 ते 3 चेंबर्स आहेत. जर मोठ्या माणसाचा पाय आत जाऊ शकतो तर एखाद्या लहान मुलाचाही जाऊ शकेल. तरी त्यावर त्वरित कार्यवाही व्हावी.
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Web Title: Accident due to unauthorized chamber in Pune