धनकवडीला सतावते वाहतूक कोंडीची समस्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : धनकवडीच्या मुख्य रस्त्याजवळील शिवाजीराव आहेर चौकात खुप रहदारीचा असते. या चौकात राजगड ज्ञानपीठ, प्रेरणा, बालविकास, शाळा, शरद पवार बहुउद्देशीय भवन, पोलिस स्टेशन, भाजीबाजार, पोस्ट ऑफिस, दुकाने, यामुळे चौकात कायम गर्दी असते. तसेचहा भारती विद्यापीठाला जोडणारा रस्ता असल्याने त्यावरुन वाहने सुसाट वेगाने जात असल्याने या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात. तरी, या चौकात वाहतूक नियंत्रण करावे व त्यासाठी वाहतूक नियंत्रक दिवे बसवावेत.

Web Title: Accumulated traffic at dhankavdi