पीएमसी प्रशासनाचा बोगस कारभार 

अतुल शहाणे 
शनिवार, 14 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पीएमसी ऍपवर तीन वेळा तक्रार करूनही प्रशासनाकडून अद्याप दखल घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे तक्रार सोडविण्यात आली असल्याचे संदेश ऍपवर पाठविला जातो. गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीचा कारभार बेशिस्त झाला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना याचे काही देणे-घेणे नाही. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सध्याचा कारभार पाहता, पीएमपीला कुणी वाली आहे का नाही, असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. ऍपवरील तक्रार न सोडविताच ती सोडविण्यात आल्याचे माहिती देण्यात येते. यावरून पीएमपीचे कामकाज कसे चालते हे समजते! 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bogus administration of the PMC administration