कॅनरा बँकेचे एटीएम नेहमी बंदच

अजिंक्य तेरखेडकर
शुक्रवार, 22 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : हांडेवाडी रोड चिंतामणी नगर हडपसर येथील कॅनरा बँकेचे एटीएम मशीन नेहमी बंदच असते. तिथे "क्षमा करा मी तात्पुरता कार्यहिन आहे" अशी खुप मार्मिक सूचनाही आहे.

उगाच जागेचे भाडे, लाईट बिल, मेंटेनन्स खर्च करण्याऐवजी सतत बंद असलेले मशीन बँकेने कायमस्वरूपी बंद करावे. 

Web Title: canara bank atm always closed