बालगंधर्वमधील खुर्च्यांची निगा राखणे गरजेचे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

जंगली महाराज रस्ता : बालगंधर्व रंग मंदिरातल्या खुर्च्यांची मागील बाजूने स्थिती खराब झाली आहे. तेथे थुंकल्याचे डाग तसेच आहेत. आणि तिकीटाचे दर मात्र मूल्य 1000 रूपये आकारले जाते. तरी संबधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The chairs in Balgandharva should be maintained