कर्णकर्कश दुचाकींचे हॉर्नमुळे नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 November 2018

पुणे : जाधवनगर-वडगाव-बुदृक या परिसरात अनेक दिवसांपासून दुचाकीस्वार अवाजवी आणि कर्णकर्कश दुचाकींचे हॉर्न वाजवत दिवसरात्र वेगाने फिरत आहेत. त्यामुळे या परिसरात प्रचंड अशांतता पसरली आहे. सततचे रात्रीचे हॉर्न वाजवून आरडाओरड केली जात आहेत. याचा बाल-वृद्ध तसेच सर्व स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. कृपया लवकरात लवकर अश्या टोळीने फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी ही विनंती.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizen stricken due to unnecessary use of horn