चांदणी चौकातील वाहनांची गर्दी

उमेश थोपटे
सोमवार, 4 जून 2018

कोथरूड :  कोथरूड, वारजे, कर्वेनगर, बावधन इत्यादी भागातून मुळशी, मुंबईकडे दुचाकी, चारचाकी वाहनांना नियमितपणें शाळा, नोकरी, व्यवसाय करण्यासाठी जा ये करावी लागते. परंतु चांदणी चौकात असणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे व तीव्र उतारामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्या मुळे शाळा, ऑफिसला रोजच उशीर होतो तरी लवकरात लवकर येथे उड्डाण पूल होणे गरजेचे आहे.

Web Title: The crowd of vehicles in the chandni chowk

टॅग्स