झाडांच्या फांद्या वेळीच छाटाव्या

सुयश सांगवी 
रविवार, 8 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

सदाशिव पेठ : पावसाळ्यात होणारे अपघात आणि वाहतुकीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी झाडांच्या फांद्या वेळीच छाटल्या पाहिजेत. महापालिकेने लवकरात लवकर कारवाई करावी.
 

Web Title: Cut out the branches of trees at the same time

टॅग्स