नविन पावसाळी लाईनचे काम अर्धवट राहील्यामुळे रहदारीला धोका

बालाजी जायभाये
मंगळवार, 5 जून 2018

वारजे : वारजे माहमार्गा लगत करण वुडस सोसायटी समोर दोन महिन्या पासून पावसाळी लाईनचे काम अर्धवट राहिले आहे. सोसायटी समोर मोटा खडा तसेच ठेवला आहे त्यामध्ये लोक कचरा टाकत आहेत.  आतापर्यंत दोन वेळा छोटे अपघात झाले आहेत. तरी लवकरात लवकर काम पूर्ण करावे किंवा खडा बंद करावे हि  कळकळीची विंनती

Web Title: danger for traffic due to the work of new rainy line is partial

टॅग्स