पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी

उदय यार्दी
बुधवार, 6 जून 2018

पुणे : अभिरुची सिटी प्रिडे येथे पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने  पाणी विकत घ्यावे लागते. सिटी प्राईड सातारा रोड येथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे. मग अभिरुची येथे का नाही? 

Web Title: drinking water facility