मोकाट डुक्करांचा सुळसुळाट

अझरुद्दीन सय्यद
गुरुवार, 31 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : भाग क्रमांक २६ काळेपडळ येथे मोठ्या प्रमाणात मोकाट डुक्करांचा सुळसुळाट आहे. प्रशासन मात्र अनेक वेळा डुक्कर मुक्तीचे आदेश देतात. परंतु वास्तविक मध्ये काहीच नाही त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तसेच नागरिकांची आरोग्याचे प्रश्न वाढत आहे.

Web Title: due to pigs civilian are scared