कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवर उड्डाणपुलाची गरज

सचिन तळे
गुरुवार, 11 जानेवारी 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- मुंढवा, कोरेगाव पार्क ते जर्मन बेकरी रोडवर रोज तुफान गर्दी असते. नगर रोडवरील गर्दी वाचवण्यासाठी लोक या रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करतात. या रोडमुळे स्वारगेट, येरवडा, पुणे स्टेशन व कर्वे रोड गाठता येतो. येथे मोठ्या प्रमाणात आयटी कंपनी आहेत. त्यामुळे येथे असणाऱ्या पोलिसांची दमछाक उडत असते. तरी ही सरकारने लवकरात लवकर येथे उड्डाणपुलाची योजना आखावी.

 

Web Title: Esakal Citizen Journalism pune traffic issue near koregaon park mundhawa road

टॅग्स