रुपी को-ऑपरेटिव्ह बॅंक मर्जिंगसाठी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : रुपी कोऑपरेटिव्ह बॅंकवर आरबीआयने निर्बंध घालून 5 वर्षे लोटली तर ह्या बाबत सहकार विभाग व आरबीआयने त्याकडे काहीच लक्ष दिले नाही. बॅंकचे भ्रष्ट कर्मचारी व राजनैतिक नेत्यांच्या संगतमताने कर्ज दिल्यामुळे बॅंकवर ही वेळ आली आहे. यात बॅंकचे 6 लाख खातेदार व ठेवीदार अडकले आहे. याला वाचा फोडण्यासाठी उपोषण सेंन्ट्रल बिल्डीगला सहकार आयुक्त कार्यालयावर केले गेले. लवकर बॅंकचे राष्ट्रीयकृत बॅंकत विलनीकरण करावे ही प्रमुख्य मागणी आहे.
 

Web Title: Fasting for Rupee Cooperative Bank Merging