डंपिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा जाळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : बावधानमध्ये बकाजी कोपऱ्याजवळ डंपिंग ग्राउंड आहे. दररोज वेळोवेळी तेथे कचरा आग लावुन जाळला जातो. यामुळे परिसरातील वायू प्रदूषण व
आरोग्यसंदर्भात धोका निर्माण होत आहे.

Web Title: fire daily waste in dumping ground

टॅग्स